सांख्यिकीय माहिती

» सांख्यिकीय डेटा (Statistical Data)–

1)मंडळाची – संस्था व प्रवेश क्षमता 2019-2020

  अशासकीय शासकीय निमशासकीय एकूण
संस्था 1036 25 23 1084
प्रवेश क्षमता 55350 1350 1375 58075

2)मंडळाची प्रवेशित / उत्तीर्ण / रोजगार स्थिती –

अ.क्र. वर्ष प्रवेश परिक्षा परिक्षेला
बसलेले
विद्यार्थी
उत्तीर्ण
विद्यार्थी
% उत्तीर्ण रोजगार
प्राप्त
विद्यार्थी *
1 2019 62840 Jan 6511 4487 69% 1122
      April 3150 2074 66% 519
      July 20961 13862 67% 3466
      July 4533 2764 61% 691
      Total 35155 23187 66% 5797
* मंडळाचे अभ्यासक्रम हे व्यवसायाभिमुख आहेत

3)मंडळाच्या अभ्यासक्रमांची प्रशिक्षण पध्दती –

अभ्यासक्रमाचा कालावधी व अर्धवेळ / पूर्णवेळ रोजचे तास  आठवड्याचे तास(06 दिवस) प्रशिक्षणासाठी आवश्यक एकुण दिवस व तास
    सैधांतिक प्रात्यक्षिक एकुण सैधांतिक प्रात्यक्षिक एकुण दिवस तास
6
महिने
अर्धवेळ 1 3 4 6 तास 18 तास 24
तास
120
दिवस
480
तास
1 वर्ष अर्धवेळ 1 3 4 6 तास 18 तास 24
तास
200
दिवस
800
तास
6
महिने
पूर्णवेळ 2 5 7 12 तास 30 तास 42
तास
120
दिवस
840
तास
1 वर्ष पूर्णवेळ 2 5 7 15 तास 12 तास 42
तास
200
दिवस
1400
तास
2 वर्ष पूर्णवेळ 2 5 7 12 तास 30 तास 42
तास
400
दिवस
2800
तास

4)मंडळाचे प्रवेश व परिक्षा कार्यक्रम –

अ.क्र अभ्यासक्रम कालावधी प्रवेश परिक्षा
1 6 महिने 1 ) जुलै
(वर्षातून दोनदा)
1) जानेवारी (पुढील वर्षी)
(वर्षातून दोनदा)
2 ) जानेवारी 2) जुलै
2 1 वर्ष जुलै जुलै (पुढील वर्षी)
3 2 वर्ष जुलै एप्रिल (दुसऱ्या वर्षी)

5)मंडळाच्या अभ्यासक्रमांची परिक्षा पध्दती –

अ.क्र अभ्यासक्रम
कालावधी
एकुण गुण सैधांतिक विषय प्रात्यक्षिक विषय एकुण विषय
1 6 महिने 400 01 किंवा 02
सैधांतिक
02 किंवा 01
प्रात्यक्षिक
02, 03 किंवा 04
2 1 वर्ष 600 02 OR 03
सैधांतिक
2 किंवा 3
प्रात्यक्षिक
05 किंवा 06
3 2 वर्ष 900 06 सैधांतिक 06 प्रात्यक्षिक 12

6)मंडळाची प्रवेश क्षमता 2019-20 –

अनु.क्र. जिल्हयाचे नांव संख्या प्रवेश क्षमता
1 मुंबई 34 1275
2 मुंबई (उपनगर) 34 1000
3 ठाणे 48 2850
4 पालघर 7 700
5 रायगड 9 575
6 रत्नागिरी 20 800
7 सिंधुदुर्ग 12 500
  एकूण 164 7700
8 नाशिक 15 700
9 जळगांव 46 2175
10 अहमदनगर 50 2900
11 नंदूरबार 2 125
12 धुळे 16 875
  एकूण 129 6775
13 पुणे 80 4550
14 सातारा 54 2775
15 सांगली 25 1375
16 सोलापूर 41 2125
17 कोल्हापूर 29 1725
  एकूण 229 12550
18 औरंगाबाद 68 3475
19 जालना 24 1475
20 नांदेड 61 2375
21 परभणी 3 600
22 हिंगोली 3 550
23 बीड 112 5300
24 लातूर 19 1050
25 उस्मानाबाद 20 925
  एकूण 310 15750
26 अमरावती 35 1550
27 अकोला 21 1175
28 वाशिम 5 400
29 यवतमाळ 26 1150
30 बुलढाणा 12 700
  एकूण 99 4975
31 नागपूर 52 2950
32 वर्धा 3 125
33 भंडारा/गोंदिया 14 725
34 चंद्रपूर 2 125
35 गडचिरोली 1 25
36 गोंदिया 11 500
  एकूण 83 4450
  एकूण एकत्रित 1014 52200
  ६ महिने, १ वर्ष, २ वर्ष एकूण प्रवेश क्षमता.  

7)मंडळाचे अभ्यासक्रम ( Board Curriculam) –

सद्य:स्थितीत मंडळांतर्गत विविध 28 गटातील शैक्षणिक अर्हतेनुसार, तसेच 6 महिने कालावधीचे
एकुण 154, 1 वर्ष कालावधीचे एकुण 96 आणि 2 वर्ष कालावधीचे एकुण 45 अर्धवेळ व पूर्णवेळ
असे एकुण मिळुन 295 अभ्यासक्रम राबविण्यात येतात.

अ.क्र गट एकुण अभ्यासक्रम
1 संगणक 34
2 पॅरामेडिकल 39
3 इलेक्ट्रॅानिक्स 14
4 इलेक्ट्रिकल 24
5 मेकॅनिकल 39
6 सिव्हील 13
7 ॲद्रिक्लचर 13
8 आटोमेबॅाईल 11
9 केमिकल 1
10 इन्स्ट्रुमेन्टेशन 5
11 कॅटरिंग 12
12 टेक्सटाईल 4
13 भाषा 3
14 खेळ 3
15 सौंद्रय 9
16 प्रन्टिंग 1
17 लेदर 3
18 कॅामर्स 11
19 कॅाफ्ट 4
20 ॲपरल 16
21 आर्ट 4
22 मास मेडिया 6
22 टुरिझम 3
22 हॅास्पिटॅलिटि 4
22 ॲव्हिएशन 1
22 इतर 18
22 एकुण 295