Examination Scheme

1)मंडळाच्या अभ्यासक्रमांची प्रशिक्षण पध्दती –

अभ्यासक्रमाचा कालावधी व अर्धवेळ / पूर्णवेळ रोजचे तास  आठवड्याचे तास(06 दिवस) प्रशिक्षणासाठी आवश्यक एकुण दिवस व तास
    सैधांतिक प्रात्यक्षिक एकुण सैधांतिक प्रात्यक्षिक एकुण दिवस तास
6
महिने
अर्धवेळ 1 3 4 6 तास 18 तास 24
तास
120
दिवस
480
तास
1 वर्ष अर्धवेळ 1 3 4 6 तास 18 तास 24
तास
200
दिवस
800
तास
6
महिने
पूर्णवेळ 2 5 7 12 तास 30 तास 42
तास
120
दिवस
840
तास
1 वर्ष पूर्णवेळ 2 5 7 15 तास 12 तास 42
तास
200
दिवस
1400
तास
2 वर्ष पूर्णवेळ 2 5 7 12 तास 30 तास 42
तास
400
दिवस
2800
तास

2)मंडळाच्या अभ्यासक्रमांची परिक्षा पध्दती –

अ.क्र अभ्यासक्रम
कालावधी
एकुण गुण सैधांतिक विषय प्रात्यक्षिक विषय एकुण विषय
1 6 महिने 400 01 किंवा 02
सैधांतिक
02 किंवा 01
प्रात्यक्षिक
02, 03 किंवा 04
2 1 वर्ष 600 02 OR 03
सैधांतिक
2 किंवा 3
प्रात्यक्षिक
05 किंवा 06
3 2 वर्ष 900 06 सैधांतिक 06 प्रात्यक्षिक 12